DSK Events

<< Back to Events

DSK Benelli @ Delhi Auto Expo

दिल्लीतले ‘अॉटो एक्स्पो’ म्हणजे देशातलं सर्वात भव्य प्रदर्शन. या एक्स्पोमध्ये ‘डीएसके बेनेली’ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. माझा मुलगा शिरिष याने या प्रदर्शनात TNT 135, BX 250, TNT 302 & TRK 502 या नव्या बाईक्स सादर केल्या तेव्हां कॅमेर्‍यांचा क्लिकक्लिकाट झाला. सर्व माध्यमांमध्येही या ‘डीएसके बेनेली’ ची जोरदार चर्चा होती.
-डी एस के